','

' ); } ?>

Easter Sunday

आज ईस्टर संडे आहे, ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर म्हणून हा सण साजरा केला जातो. इ. स. दुसऱ्या शतकापासून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबाबतची मेजवानी या स्वरूपात सर्व ख्रिस्ती लोक हा सण साजरा करताना दिसतात.

ख्रिस्ती संतांच्या चारही गॉस्पेल्समध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूचे व नंतरच्या त्याच्या दर्शनाचे संपूर्ण वर्णन आढळते. ‘येशूचे पुनरुत्थान झाले’ या श्रद्धेचे प्रतिबिंब नव्या करारातील प्रत्येक पानावर दिसून येते.

जगातील सर्व आबालवृद्ध ख्रिस्ती लोक हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात.

चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते तसेच क्रूस, कोकरू, अंडी इ. कलात्मक धार्मिक प्रतीकेही ह्या सणाप्रित्यर्थ तयार केली जातात. नवीन वस्त्रे परिधान करून ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जातात व घरी गोडधोड करून हा सण आनंदाने साजरा करतात.

 

असा करतात सण साजरा

युरोप आणि काही देशांत अंडी खाली ढकलतात, ही अंडी न फुटता खाली आणल्यास तो विजेता ठरतो.

अनेक देशांत लहान मुलं आपली इच्छा एका पत्रावर लिहितात आणि पाठवतात. तसेच पोस्ट ऑफिसमधील काही कर्मचारी त्यांना उत्तर पाठवतात.

काही देशांत बागांमध्ये अंडी लपवलेली असते. ही अंडी शोधण्याची स्पर्धा मुलांमध्ये लावली जाते.

 

Easter Sunday

साजरा करण्याची पद्धत

जगात वेगवेगळ्या ठिकाणी ईस्टर साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे.

जर्मनीत काही ठिकाणी उंचावरून अंडे खाली ढकलत न्यायचे.जो कोणी अंडे न फोडता खाली आणेल तो विजेता.

काही ठिकाणी ईस्टर बनीला लहान मुले आपल्या इच्छा सांगणारे पत्र लिहितात आणि त्यांच्या पत्राला पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी ईस्टर बनी बनून उत्तर पाठवतात.
अनेक बागांमध्ये लपवलेली अंडी मुलांनी शोधायची स्पर्धा असते.

 

प्रोटेस्टंट पंथीय लोकात “प्रभू उठला आहे” असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस ” हो खरच प्रभू उठला आहे” असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो.

Easter Eggs चे महत्त्व:

ख्रिसमस/ नाताळप्रमाणेच या दिवशी सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. ईस्टरच्या सणात अंड्याला खूप महत्त्व आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजतात.

येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे, आणि प्रभू कबरीतून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे.

या दिवशी अंड्याचे कवच रंगबेरंगी आकर्षक ढंगात सजवले जाते. यांना ईस्टर एग्ज म्हणून ओळखतात. ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी ईस्टर बनी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी ईस्टरची अंडी घराच्या कानाकोप-यात तसेच झाडाझुडूपांखाली लपवून जातो असे मानतात.

 

Maybe it sounds mythical to everyone, but I still believe in the Easter bunny, the resurrection of Jesus, and the true love of the son of god. I wish you a very happy Easter day!

 

. The resurrection of Jesus Christ is one fine example of how truth vanishes
evil even after rising from the dead. Happy Easter day!

 

May the true knowledge of Jesus’ teachings come to you! May he give you the holy bread for your whole life! Have a happy Easter and be blessed!

Conclusion:

Get linked in if u like the article, Chichati Waterfall:

And for more information do connect Christianity.com