Shahu Maharaj Jayanti 26 june 1874 kagal in kolhapur district. Shahu Maharaj was born as Yeshwantrao in the Ghatge Maratha family.
Chhatrapati shahu maharaj was a social understanding. His father Jaisingrao Ghatge and mother Radhabai hailed from a kingly family. Rajarshi Shahu Maharaj is his regal name. He was married to Lakshmibai havildar.
Shahu Maharaj Jayanti
Quotes In English
- We lose everything because everything remains except us. And therefore any form of posterity may be an insult, and perhaps any memory, as well.” – Javier Marias
- “Man in general sooner forget the lost their matrimony than the death of their father.” – Mario Puzo
- I know that maniacal twinkle in your eye. You’re up to something when He said. – Unknown author
- “Seek and you shall find the love that resides within you for you.” – Truth Devour
- “I think people desperately want to feel love.” – Gary Chapman
- Inheritance did not come from the father, but the legacy has to be achieved by self-capability.”
- “The well-being of the society means the welfare of myself.”
Shahu Maharaj Jayanti Wishes In Marathi
- समता, बंधुता यांची शिकवण
देणारा
लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!
- थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
- वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
- भटक्या, विमुक्त जमातींचे
आधारस्तंभ
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या जयंती निमित्त अभिवादन!
- आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
- जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
- राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
- अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा
- माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !! एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
- राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देनारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
- माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे. शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
- राजर्षी शाहू छत्रपती ही एक अष्टपैलू महान व्यक्ती होती विविध कला आणि खेळ यांचा ते मोठा आधारस्तंभ होते. स्वतःच्या जीवास आणि राज्यास धोका पत्करून क्रांतीकारक सामाजिक सुधारणा घडवल्या. त्यांनी अजस्त्र धरणे तसेच कालव बांधले आणि सहकारी संस्था काढून ते भारतातील हरितक्रांतीचे अग्रदूत ठरले. समाजातील उच्च-नीचभेदभाव नष्ट केला. त्यांनी केलेल्या विशेष सामाजिक क्रांतीमुळे शाहूमहाराजांना ‘महाराजांचे महाराज’ ही बिरुदावली प्राप्त झाली होती.शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
Shahu Maharaj Jayanti
First Maharaja of the Indian regnal state of Kolhapur. Shahu Maharaj died on 6 May 1922 in Mumbai.
The well-being of society means the welfare of myself. He was succeeded by his eldest son Rajaram as the maharaja of Kolhapur. He also compulsory free primary education for all in his state.
IF YOU LIKE READING THIS ARTICLE
CHECK THIS ARTICLE TOO
FOR MORE INFO
Trackbacks/Pingbacks