Sane Guruji Jayanti Quotes Sane Guruji participated in different movements and get arrested on eight occasions and imprisoned in the jails at Dhule, Trichinapally, Nasik, Yeravada, and Jalgaon for a total duration of six years and seven months in different jails. He also observed fast on seven occasions.
Sane Guruji was born on 24 December 1899 to Sadashivrao and Yashodabai Sane in Palgad village near Dapoli town. Sane Guruji’s father, Sadashivrao, was a revenue collector traditionally referred to as a knot, who evaluated and collected village crops on behalf of the government.
Guruji was a great Patriot who loved his country with all his heart. Pandurang Sadashiv sane was a great and eminent Marathi writer. His Greatest story “Shyamchi Aai’’ is biographical and has been filmed in Marathi.
Famous Novels Of Sane Guruji:
- Shyamchi Aai
- Astik
- God shevat
साने गुरुजीं जयंती निमित्त, पहा हे 17 अनमोल संदेश
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (Sane Guruji) यांची आज 124 वी जयंती आहे.
‘खरा तो एकची धर्म’ सारखी प्रार्थना, ‘आता उठवू सारे रान’, ‘बलसागर भारत होवो’ सारखी स्फुर्तीगीतं चालीसकट मनामध्ये येणार नाहीत असा मराठी माणूस विरळाच म्हणावा लागेल. ‘श्यामची आई’ पुस्तक आणि सिनेमानं आपल्या सर्वांच्या मनावर एकदम अमीटसा प्रभाव टाकला आहे.
Sane Guruji Jayanti quotes 2023
- “आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.”
- “करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.”
- “कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.”
- “जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.”
- “जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.”
- “आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.”
- “कला म्हणजे परमोच्च ऐक्य.”
- “जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?”
- “ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.”
- “ध्येय सदैव वाढतच असते.”
- “भेदावर अभेद हेच औषध आहे.”
- “मेघ सारे पाणी देवून टाकतात, झाडे फळे देवून टाकतात, फुले सुगंध देवून टाकतात, नद्या ओलावा देवून टाकतात, सुर्य चंद्र प्रकाश देतात जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.”
- “सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.”
- “सुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात.”
- “सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.”
- “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.”
- “हृदयात अपार सेवा भरली कि सर्व मित्रच दिसतात.”
Conclusion:
Sane Guruji was a Marathi author, teacher, social activist, and freedom fighter from Maharashtra India. He is referred to as the National Teacher of India.
Share this information with your friends, family, or relatives on Social media platforms.
IF YOU LIKE THIS ARTICLE PLEASE CHECK OUR ANOTHER ARTICLE : Best Places To Visit In Leh Ladakh
For More Info
Trackbacks/Pingbacks